cidco lottery 2023 | सिडकोकडून नवी मुंबईत मध्यमवर्गीयांसाठी 5000 घरांची बंपर लॉटरी

Cidco lottery 2023

cidco lottery 2023 : नवी मुंबईत स्वतःचे घर घेनाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिडको 5 हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. अनेक दिवसांपासून अनेक जण यंदाच्या लॉटरीची वाट पाहत होते. सिडकोने घराच्या किमती काही प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काहींना खर्च परवडत नसल्याने नागरिकही सिडकोच्या घरांकडे पाठ फिरवत आहेत. नवी मुंबईत सिडकोची अनेक घरे विक्रीसाठी शिल्लक आहेत. … Read more

Home Loan I हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार | 3 टक्क्यांनी मिळणार आता Home Loan! सरकारचा मेगा प्लॅन

Home Loan

Home Loan : शहरांमध्ये घरांसाठी सवलतीचे कर्ज देण्यासाठी केंद्र सरकार येत्या 5 वर्षांत 60,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की सरकार $७.२ अब्ज खर्च करण्याची योजना आखत आहे. या वर्षाच्या अखेरीस विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. … Read more

मुंबईत पुन्हा एकदा स्वस्तात घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी, जाणून घ्या कुठे असणार ही घरे?

buy cheap house in Mumbai

मुंबई महानगर प्रदेशात परवडणारी घरे विकसित करण्यासाठी सनटेक रियल्टी आणि IFC यांनी 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी एक संयुक्त मंच तयार केला आहे. IFC ही उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये खाजगी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी सर्वात मोठी जागतिक विकास संस्था आहे. सनटेक रियल्टीने गुरुवारी शेअर बाजाराला माहिती दिली की त्यांनी IFC सोबत भागीदारी करून एकूण 750 कोटी रुपयांच्या … Read more

म्हाडाने घेतला मोठा निर्णय, ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी भरावे लागणार 10 लाख

ना-हरकत प्रमाणपत्र

दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी, विकासकांना म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून ना-हरकत प्रमाणपत्र हे दिले जाते.मात्र याशिवाय या प्रमाणपत्राचेही दरवर्षी पुनर्मूल्यांकन करावे लागणार आहे. आता म्हाडाने शुल्कात वाढ केली असून विकासकांना 10 लाख रुपये भरावे लागणार आहेत. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण मुंबईत १४ हजारांहून अधिक धोकादायक इमारती आहेत. त्यांच्या देखभालीची … Read more

mhada lottery 2023 I गोरेगाव, पहाडी येथील मोक्याच्या ठिकाणी म्हाडाची आणखी 800 घरे

mhada lottery 2023

mhada lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगाव, पहाडी येथे एका मोक्याच्या ठिकाणी अंदाजे ८०० नवीन घरांचे बांधकाम लवकरच सुरू केले जाईल. या घरांचे काम गेल्या तीन-चार वर्षांपासून उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे रखडले होते. मात्र, आता न्यायालयाने ही बंदी उठवल्याने या घरांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांसाठी सुमारे २०० घरे आणि सर्वसामान्य … Read more

cidco lottery : सिडकोच्या घरांसाठी आजपासून ऑनलाइन अर्जनोंदणी, पहा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे संपूर्ण माहिती

cidco lottery

cidco lottery : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत नैना परिसरातील सात विकासकांनी दिलेल्या १७१ घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी २१ सप्टेंबरपासून सुरू होईल. ही प्रक्रिया सिडकोकडून पूर्ण केली जाणार आहे. उपलब्ध १७१ घरांपैकी ७ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि १६४ अल्प उत्पन्न गटांसाठी आहेत. या घरांसाठी (2 bhk flat in navi mumbai) २१ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत … Read more