गृहकर्ज घेताय? थांबा, बिल्डरने बँकेतून उपलब्ध करून दिलेल्या गृह कर्जाचे फायदे व तोटे; पहा महत्वाची बातमी I Home Loan

Home Loan

home loan : गृहकर्जाची सुविधा वेळोवेळी उपलब्ध झाल्याने ग्राहक नेहमी खूश असतात. तसेच, कोणताही विलंब किंवा त्रास न होता ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देता येत असल्याने बांधकाम व्यावसायिकही समाधानी आहेत. ग्राहकाला त्याच्या आवडीचे घर मिळते, घराचे आवश्यक बजेटही ठरवले जाते, घराची निवड पूर्ण होते, मग महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणती बँक गृहकर्ज देईल? त्या बँकेने … Read more

मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार, मध्यम उत्पन्न गटासाठी गोरेगाव येथे म्हाडाची घरं I पहा सविस्तर बातमी I Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023 : मुंबई, पुण्यात स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते पण हे अनेकांना शक्य होत नाही. त्यासाठी राज्य सरकार आता म्हाडा अंतर्गत सर्वसामान्यांना घरे देण्याची योजना देखील राबवत आहे. तुम्हाला म्हाडात घर घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिषय महत्त्वाची आहे. कारण पहिल्या टप्प्या मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगावमध्ये मध्यमवर्गीयांसाठी २२७ आणि … Read more

Mhada Lottery : Housing Scheme Mumbai, thane,Pune,nashik,aurangabad

महाहाऊसिंग घरांसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा सिडकोच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा सिडकोचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा म्हाडाच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा म्हाडाच्या विजेत्यांची लिस्ट पाहण्यासाठी येथे पुन्हा क्लीक करा म्हाडाची अंतिम प्रारूप यादी डाउनलोड करण्यासाठी येथे पुन्हा क्लीक करा सिडकोचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा फ्लॅट घेण्यासाठी फॉर्म डाउनलोड … Read more

Mhada I म्हाडाच्या सेवेतील निवासस्थानांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी म्हाडा संघ आग्रह कायम

Mhada

Mhada : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत सेवा निवासस्थाने मालकी हक्काने मिळावीत, असा आग्रह म्हाडा कर्मचारी संघटना आग्रही असून, युनियनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घातले आहे. एकीकडे सोडती मध्ये सर्वसामान्यांसाठी घरांची संख्या कमी होत असताना, सेवा गृहांच्या आग्रहामुळे सोडतीतील सर्वसामान्यांच्या घरांना फटका बसण्याची भीती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. सध्या … Read more

Mhada : म्हाडा’च्या घरांसाठी मिळणार 70 हेक्टर जमीन, जाणून घ्या कोणत्या ठिकाणी असणार जमिनी

Mhada

Mhada : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणा अंतर्गत राज्य सरकार हे अधिक संख्येने गरजू नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देत आहे. आणि सरकारी जमिनी ह्या विकसित करून घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा अधिक प्रयत्न करत आहे. त्यानुसारच पुणे विभागांतर्गत सांगली, कोल्हापूर ,पुणे, सातारा, आणि सोलापूर या जिल्ह्या मध्ये सुमारे ७० हेक्टर सरकारी जमीन ही निवासी … Read more

Home Loan I हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार | 3 टक्क्यांनी मिळणार आता Home Loan! सरकारचा मेगा प्लॅन

Home Loan

Home Loan : शहरांमध्ये घरांसाठी सवलतीचे कर्ज देण्यासाठी केंद्र सरकार येत्या 5 वर्षांत 60,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारी करत आहे. रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की सरकार $७.२ अब्ज खर्च करण्याची योजना आखत आहे. या वर्षाच्या अखेरीस विविध राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. … Read more