आता 40 लाखांच्या आत घर खरेदी करणे आणखी कठीण होणार ; कारण ऐकून बसणार धक्का..!
लाखो मध्यमवर्गीय कुटुंबे दीर्घकाळापासून आपले स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहत असतात.मात्र स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न त्याला पूर्ण करता येत नाही कारण ते त्याच्या बजेटमध्ये मिळत नाही. अनेक सामान्य कुटुंबांना नेहमी वाटतं की कुठलीतरी सरकारी योजना किंवा कुणीतरी खाजगी विकासक परवडणाऱ्या घरांची योजना सुरू करेल आणि आपलं स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होईल. मात्र या योजनांच्या … Read more