पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 27000 हजार रुपये 2 दिवसात खात्यात 09/07/2024 by Mahesh Bhosale post office schemes : खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला post office scheme पर्याय आहे. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या, विविध बचत योजना राबवत असते. या लेखात आपण बघणार आहोत की, पती-पत्नीच्या जॉइंट अकाऊंट उघडून त्यातुन प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही प्रकारे उघडता येतात. या योजनेच्या व्याजदरात 1 एप्रिल, 2023 पासून केंद्र सरकारने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. 👉 माहितीसाठी येथे क्लिक करा Related
post office schemes : खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला post office scheme पर्याय आहे. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या, विविध बचत योजना राबवत असते. या लेखात आपण बघणार आहोत की, पती-पत्नीच्या जॉइंट अकाऊंट उघडून त्यातुन प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईंट अशा दोन्ही प्रकारे उघडता येतात. या योजनेच्या व्याजदरात 1 एप्रिल, 2023 पासून केंद्र सरकारने वाढ केली आहे. त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. 👉 माहितीसाठी येथे क्लिक करा