म्हाडाने घेतला मोठा निर्णय, ना-हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी भरावे लागणार 10 लाख
दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी, विकासकांना म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून ना-हरकत प्रमाणपत्र हे दिले जाते.मात्र याशिवाय या प्रमाणपत्राचेही दरवर्षी पुनर्मूल्यांकन करावे लागणार आहे. आता म्हाडाने शुल्कात वाढ केली असून विकासकांना 10 लाख रुपये भरावे लागणार आहेत. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण मुंबईत १४ हजारांहून अधिक धोकादायक इमारती आहेत. त्यांच्या देखभालीची … Read more