बीडीडी पुनर्विकासात दुकानाच्या बदल्यात आता मिळणार घर; 160 चौफुटांच्या गाळ्याऐवजी 500 चौफुटांचं घर देण्याची म्हाडाची तयारी I Housing Mhada
Housing Mhada : बीडीडी चाळ पुनर्विकासातील ज्या दुकानदारांना दुकानांऐवजी घरे हवी आहेत त्यांनाही इतर भाडेकरूंप्रमाणे ५०० फुटांची घरे दिली जातील, अशी हमी म्हाडाने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. अशा परिस्थितीत दुकानांऐवजी घरांची मागणी करणाऱ्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हाडाचे वकील मिलिंद सत्ये आणि प्रकाश लाड यांनी बुधवारी न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खथा … Read more