cidco lottery : सिडकोच्या घरांसाठी आजपासून ऑनलाइन अर्जनोंदणी, पहा अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे संपूर्ण माहिती
cidco lottery : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत नैना परिसरातील सात विकासकांनी दिलेल्या १७१ घरांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी २१ सप्टेंबरपासून सुरू होईल. ही प्रक्रिया सिडकोकडून पूर्ण केली जाणार आहे. उपलब्ध १७१ घरांपैकी ७ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आणि १६४ अल्प उत्पन्न गटांसाठी आहेत. या घरांसाठी (2 bhk flat in navi mumbai) २१ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत … Read more