गोरेगाव येथील म्हाडाच्या घरांच्या किमतीत मोठी वाढ । Goregaon 2 bhk flat

मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभागाच्या पत्राचार योजनेतील विजेते अजूनही हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, घरांचा ताबा घेण्यापूर्वीच त्यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाने या योजनेंतर्गत घरांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, अत्यल्प गटातील घरांची किंमत सात लाखांपर्यंत आणि मध्यम गटातील घरांची किंमत दहा लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. घरांच्या किमती वाढवण्याचा प्रस्ताव … Read more

म्हाडाची मुंबई, ठाणे, पुण्यात घरांसाठी मोठी लॉटरी..! पहा लोकेशनसह संपूर्णन माहिती

Mumbai 2 bhk flat : घरांच्या किंमती महाग होत असताना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मध्यमवर्गीयांना आता परवडणारी घरे मिळू शकणार आहेत. म्हाडाचे 13 हजार घरे विक्रीसाठी उपलब्धत होणार आहेत . मुंबई-पुणे-ठाणे येथील घरांचा समावेश असणार आहे. ही घरे या शहरात कुठे असणार आहेत याबाबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार … Read more

पुण्यात घर घ्यायचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार..! म्हाडानी केली प्रारूप यादी जाहीर

Pune 2 bhk Flat : पुण्यात म्हाडाची लॉटरी कधी जाहीर होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. आता म्हाडाने सोडतीकरिता प्राप्त अर्जातील प्रारूप यादी जाहीर केली आहे. आपण या यादीत पात्र आहोत की अपात्र हे समजणार आहे. खालील दिलेल्या लिंकवर क्लीक करून तुम्ही ही यादी बघू शकणार आहे. या सोडतीकरिता (Pune 2 bhk Flat) प्राप्त अर्जातील … Read more

म्हाडाचे घर भाड्याने देता येते का? घरे विकता येतात का?

Mhada flat rental process : म्हाडाची लॉटरी लागल्यावर घर भाड्याने देता येते का? किंवा विकता येते का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. म्हाडाचे घर भाड्याने किंवा विकण्यासाठी काय नियम व अटी आहेत? याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्हाडा लॉटरीत घर लागल्यानंतर काही लोकांना अनेक कारणांमुळे बाहेर जावे लागते. कोणाला बदली मुळे जावे लागते तर … Read more

‘म्हाडा’ची किती घरे घेता येतात? लॉटरी शिवाय घरे मिळतात का?

Mhada Housing Lottery : मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महागड्या शहरांमध्ये सर्वसामान्यांना हक्काचे घर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. पण अशा वेळी परवडणाऱ्या किमतीत घर घेण्याचे स्वप्न म्हाडा पूर्ण करत आहे. त्यामुळेच म्हाडाच्या घरांवर लोक तुटून पडत असतात. म्हाडाच्या सोडतीत सहभागी होण्यासाठी अनेक अटी आहेत. ज्या मंडळात तुम्ही अर्ज करत आहेत त्या परिक्षेत्रात स्वतःचे … Read more

मुंबई महानगरात म्हाडाच्या या घरांना शून्य प्रतिसाद..! 4522 फ्लॅट्सची निविदा रद्द?

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज गृहप्रकल्पातील विक्री वाचून रिक्त असलेल्या घरांची विक्री वित्तीय संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. तर एकगठ्ठा 100 घरांची विक्री करण्यासाठी इच्छुकांकडून, संस्थांकडून स्वारस्य निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र या निविदेला प्रतिसादच मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता या दोन्ही निविदा रद्द करण्याचा कोकण मंडळ विचार करत असून लवकरच … Read more

Mhada lottery 2024 : म्हाडाच्या घरांची वाट पाहताय? यंदा 13 हजार घरांची बंपर लॉटरी

Mhada lottery 2024 : प्रत्येकाला एक हक्काचं घर असावे अशी अपेक्षा असते. पण, हे स्वप्न प्रत्येक वेळी पूर्ण होत नाही. जेव्हा घर खरेदी करण्याचा विचार येतो तेव्हा सर्वात मोठा आणि तितकाच महत्त्वाचा घटक म्हणजे आर्थिक पाठबळ. घरासाठी अनामत रक्कम भरण्यापासून ते गृहकर्ज आणि घराच्या नूतनीकरणाचा खर्च यामुळे अनेक गणिते चुकतात आणि बिघडतात. आता निदान घर … Read more

सिडको काढणार लॉटरी, नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

नवी मुंबई : घर (property in mumbai) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला नवी मुंबईत तुमचे हक्काचे घर मिळण्याची शक्यता आहे. सिडको घरांसाठी लॉटरी काढणार आहे. सिडकोने टप्प्याटप्प्याने घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली. … Read more

MHADA Lottery: आता केवळ आधार कार्डद्वारे खरेदी करा स्वप्नातले घर, जाणून घ्या कसे

buy your dream house

MHADA flats Mumbai : मुंबई किंवा त्याच्या लगतच्या परिसरात घर घेण्याचं प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचे स्वप्न असतं. मात्र, घरांच्या किमती गगनाला भिडल्याने प्रत्येकाला मुंबई महानगरात घर खरेदी करणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन म्हाडा कमी किमतीत घरांची विक्री करत आहे. त्यासाठी म्हाडाकडून नियमावली तयार करण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तुम्ही गृहनिर्माण लॉटरीसाठी अर्ज … Read more

मुंबईत म्हाडातर्फे दुकानांचा मेगा लिलाव..! व्यवसाय चालू करण्याची सुवर्णसंधी

मुंबई : मुंबईत मध्यमवर्गीयांना व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी आता सुवर्णसंधी आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत 173 दुकानांच्या विक्रीसाठी, पात्र व्यक्तींसाठी 27 जून 2024 रोजी www.eauction.mhada.gov.in या वेबसाइटवर ऑनलाइन बोली स्वरूपात ई-लिलाव आयोजित करण्यात आला आहे. यात आपण सहभागी होऊन ऑनलाईन बोली लावू शकणार आहे. दुकानांच्या विक्रीसाठी नोंदणी केलेल्या, आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेल्या आणि अनामत रक्कम जमा केलेल्या … Read more