मुंबई महानगरात म्हाडाच्या या घरांना शून्य प्रतिसाद..! 4522 फ्लॅट्सची निविदा रद्द?
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज गृहप्रकल्पातील विक्री वाचून रिक्त असलेल्या घरांची विक्री वित्तीय संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. तर एकगठ्ठा 100 घरांची विक्री करण्यासाठी इच्छुकांकडून, संस्थांकडून स्वारस्य निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र या निविदेला प्रतिसादच मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता या दोन्ही निविदा रद्द करण्याचा कोकण मंडळ विचार करत असून लवकरच … Read more