ठरलं तर… म्हाडाच्या नव्या घरात कोण कितव्या मजल्यावर राहणार?
मुंबई : वरळी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या पुनर्वसन इमारतींमध्ये पात्र चाळकऱयांना वितरित करण्यासाठी म्हाडाने अलीकडेच 842 पुनर्वसन सदनिका निश्चिती केल्या आहेत. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या लोकांचे फ्लॅट्स निश्चित करण्यात आले असून, डिसेंबर 2025 पर्यंत फ्लॅट्स ताब्यात देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. इमारत क्रमांक 1 मधील बी, एफ आणि एच विंगमध्ये या … Read more