मुंबईत या ठिकाणी बॉलिवूड स्टार्सनी खरेदी केली 400 कोटींची मालमत्ता
मुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबईत गृहखरेदी आणि कार्यालय खरेदीने उच्चांक गाठला असून, यामध्ये बॉलिवूड कलाकारांनीही 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. या खरेदीमध्ये बॉलिवूड कलाकारांनी वांद्रे। (पश्चिम), खार, ओशिवरा, जुहू, वर्सोवा, आदी ठिकाणांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. अलिबागलाही पुन्हा प्राधान्य रणबीर कपूरची आई नीतू कपूरने मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स … Read more