Mhada Lottery documents : म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे ‘ही’ कागदपत्रे हवीच!

Mhada Lottery documents

Mhada Lottery documents: म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. म्हाडा 2030 प्लॅटफॉर्मसाठी सोडत काढण्यात आली असून 9 ऑगस्ट रोजी अर्ज उघडण्यात आले आहेत. नोंदणी करताना काही कागदपत्रे भरावी लागतात. आवश्यक कागदपत्रे न दिल्यास, तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. तर जाणून घ्या अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत… म्हाडाने मुंबईतील घरांसाठी लॉटरी जाहीर केली. अर्ज भरण्याची … Read more

पुणे म्हाडाच्या घरांच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला, ५८६३ सदनिकांच्या विक्रीसाठी ०५ डिसेंबर रोजी संगणकीय सोडत

mhada pune lottery

mhada pune lottery : म्हाडाच्या पुण्यातील घरांसाठीची सोडत अखेर जाहीर झाली आहे. विजेत्यांची नावे 05 डिसेंबर 2023 रोजी संगणकीकृत सोडतीमध्ये mhada pune lottery जाहीर केली जातील. गृहनिर्माण आणि प्रादेशिक विकास मंडळाने पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनांमधील 5863 घरांसाठी लॉटरी जाहीर केली. त्याचा संगणकीकृत सोडत 05 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 … Read more

म्हाडा लॉटरीसंदर्भात महत्वाची बातमी..! म्हाडाच्या 5863 घरांच्या सोडतीत मोठा बदल; पहा काय आहेत महत्वाचे बदल I mhada lottery pune

mhada lottery pune

1 bhk flat Pune : mhada lottery pune म्हाडाची घरे परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने लोक म्हाडाच्या सोडतीची वाट पाहत आहेत. कारण मुंबई-पुणे शहरांमध्ये घरांच्या किमती खूप वाढल्या आहेत, लोकांना घर घेण्यासाठी खाजगी बिल्डर्सना खूप पैसे द्यावे लागतात. अनेकदा सामन्यांसाठी एवढा पैसा उभा करणे शक्य होत नाही. सध्या मुंबई-पुण्यात mhada lottery pune घरे महाग झाली आहेत. … Read more

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गिरणी कामगारांचा पात्र वारस करणार गृहप्रवेश l Mhada Lottery

mhada lottery 2024

Mhada Lottery : बॉम्बे डाईंग मिल आणि श्रीनिवास मिल येथील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 2020 च्या म्हाडाच्या (mumbai mhada lottery) सोडतीच्या सहाव्या टप्प्यांतर्गत, 114 पात्र गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात घराच्या चाव्या देण्यात आल्या. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर गिरणी कर्मचाऱ्यांना नव्या घरात प्रवेश करता येणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोन … Read more

दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुण्यात फक्त 8 लाखात घर खरेदी करायची सुवर्णसंधी! म्हाडाच्या घरांसाठी वाढली मुदत वाढ; 2 Bhk Flat in Pune

2 Bhk Flat in Pune

2 Bhk Flat in Pune : म्हाडाच्या( mhada) पुणे विभागांतर्गत सुमारे 6000 घरांच्या वाटपात आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. अर्जदार कागदपत्रांची योग्य जुळवाजुळव करू शकतील हे लक्षात घेऊन ही मुदत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या सोडतीचा लकी ड्रॉ 21 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. आत्तापर्यंत अर्ज केलेल्यांची संख्या पाहिली तर ती 45000 … Read more

पुणे विभागात नवीन घरे बांधण्यासाठी म्हाडाचे प्रयत्न, महसूल विभागाकडे केली ७० हेक्टर जागेची मागणी I Mhada pune

Mhada pune

Mhada pune : पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाला (म्हाडा) परवडणारी घरे बांधण्यासाठी पुण्यात जमीन मिळत नाही. त्यामुळे म्हाडा नव्या जागेच्या शोधात असून, पुण्यासह, सांगली,सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील महसूल विभागाच्या ताब्यात सुमारे ७० हेक्टर जमीन मागितली आहे. संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, सकारात्मक अहवाल आल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाईल. म्हाडाच्या पुणे विभागाने यासंदर्भात … Read more

Mhada Lottery : Housing Scheme Mumbai, thane,Pune,nashik,aurangabad

महाहाऊसिंग घरांसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा सिडकोच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा सिडकोचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा म्हाडाच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा म्हाडाच्या विजेत्यांची लिस्ट पाहण्यासाठी येथे पुन्हा क्लीक करा म्हाडाची अंतिम प्रारूप यादी डाउनलोड करण्यासाठी येथे पुन्हा क्लीक करा सिडकोचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा फ्लॅट घेण्यासाठी फॉर्म डाउनलोड … Read more

mhada lottery pune : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्ज करण्याची मुदत वाढवली; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

mhada lottery pune

mhada lottery pune : ऑगस्ट महिन्यातील सरकारी सुट्या, अधिवास प्रमाणपत्रासारखे महत्त्वाचे प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब आणि मुदतवाढीची मागणी अशा विविध कारणांमुळे पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) अखेर अर्जाची मुदत २० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत त्या ज्यांना म्हाडात घर घ्यायचे आहे त्यांना आणखी तीन आठवडे मिळून घर घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. यासंदर्भात म्हाडाच्या … Read more