दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गिरणी कामगारांचा पात्र वारस करणार गृहप्रवेश l Mhada Lottery
Mhada Lottery : बॉम्बे डाईंग मिल आणि श्रीनिवास मिल येथील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी 2020 च्या म्हाडाच्या (mumbai mhada lottery) सोडतीच्या सहाव्या टप्प्यांतर्गत, 114 पात्र गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयात घराच्या चाव्या देण्यात आल्या. त्यामुळे दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर गिरणी कर्मचाऱ्यांना नव्या घरात प्रवेश करता येणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोन … Read more