‘लाडक्या बहिणीं’ना मोफत सिलिंडर मिळणार, असा करावा लागणार अर्ज

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाआघाडी सरकारने घेतला आहे. यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसोबतच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेच्या लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, अन्न व नागरी पुरवठा विभागाने लवकरच सरकारी आदेश जारी करून … Read more

मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, म्हाडाने नियमात केले बदल

ठाणे : म्हाडाच्या घरासाठी (1 bhk projects in thane) अर्ज करणाऱ्या घटस्फोटित जोडप्यांना आतापासून डिक्री प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्या दृष्टीने म्हाडाने आपल्या ॲपमध्ये तसेच संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. लवकरच जाहीर होणाऱ्या मुंबई बोर्डाच्या सोडतीतून हा नवा नियम लागू करण्यात येणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (new construction in thane) … Read more

म्हाडाची घरे आता सुलभ हप्त्याने (EMI) नुसार मिळणार, पहा संपूर्ण माहिती

मुंबई : विरार-बोलीजमध्ये वर्षानुवर्षे धूळ खात पडलेल्या चार हजारांहून अधिक घरांची विक्री करण्याचा नवा पर्याय म्हाडा आता अवलंबणार आहे. म्हाडाच्या कोकण विभागाची बोळींजमधील घरे सुलभ हप्त्यांमध्ये विकण्याची योजना आहे आणि 25 टक्के डाउन पेमेंट भरल्यानंतर खरेदीदाराला उर्वरित रक्कम सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय असेल. यासंदर्भातील प्रस्ताव कोकण मंडळाकडून लवकरच म्हाडा प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. सुरुवातीला … Read more

सिडकोच्या 3 हजार 322 सदनिकांसाठी पाच हजार अर्ज, यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध

नवी मुंबई : सिडको 3 हजार 322 सदनिकांची संगणकीय सोडत प्रक्रिया जाहीर करून विजेत्या सदनिकाधारकांची नावे घोषित करण्यात आली. परंतु 3 हजार 322 सदनिकांसाठी अवघे पाच हजार अर्ज आल्याने सिडकोचे महागृहनिर्माण धोरण फसल्याची चर्चा आहे. शुक्रवारी बेलापूर येथील सिडको भवनातील सभागृहात ही सोडत प्रक्रिया पर्यवेक्षक मोईझ हुसेन आणि सोडतीमधील अर्जदारांपैकी तीन सदस्यांच्या देखरेखीखाली पार पडली. … Read more

इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाचे नवे धोरण, आर्थिक वाद सोडविण्यासाठी समिती स्थापन

मुंबई : दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी नवीन धोरण तयार केले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीस म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सुरुवात झाली आहे. मात्र मालक, भाडेकरू आणि वित्तीय संस्था यांच्यातील आर्थिक वादामुळे पुनर्विकासास आजही विलंब होत आहे. त्यामुळे आता हे वाद सोडवित पुनर्विकासास वेग देण्यासाठी राज्य सरकारने … Read more

नवी मुंबईत सिडकोचे 48 प्लॉट, 218 दुकानांची सोडत, दुकान विक्री योजनेच्या नोंदणीस सुरुवात

नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांनी विधानसभेत सिडको व्यवस्थापन आणि जमीन विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर सिडकोची जमीन विक्री प्रकरण चर्चेत आले. आधिवेशन संपल्यानंतर सिडको मंडळाने उद्योग व तारांकित हॉटेल्ससाठी निवासी वापरासाठी 48 भूखंड आणि 218 दुकानांच्या विक्रीसाठी लॉटरी योजना जाहीर करून सिडकोची भूखंड विक्री योजना नियमानुसार सुरू असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. … Read more

MHADA कडून मोठी घोषणा! मुंबईत आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्यांसाठी 2500 घरं

MHADA 2024 Hausing Scheme: परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी म्हाडाकडून आता पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात मुंबईकरांसाठी घरांची घोषणा करण्यात आली आहे. गोरेगाव आणि पहाडी येथे नुकतीच अडीच हजार घरं बांधून पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेतला जाणार आहे. गोरेगाव पश्चिममधील सिद्धर्थ नगर म्हणजेच पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत प्राप्त झालेल्या भूखंडावर म्हाडाने अडीच हजार घरांचा … Read more

मुंबईत मागेल त्याला म्हाडाचे घरे..! म्हाडाचे प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत घरांची विक्री?

मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभागातील उच्च उत्पन्न गटातील घरांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने या गटाची महागडी घरे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे मंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता म्हाडा प्राधिकरणाने मुंबईतील उच्च श्रेणीतील घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर विकण्याचा विचार सुरू केला आहे. याबाबत प्राधिकरण लवकरच अंतिम निर्णय घेऊ शकेल. … Read more

कुणाचं नशीब फळफळणार? म्हाडाच्या घरांची आज सोडत । Mhada Lottery 2024 Result

पुणे : नवीन घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर समोर आली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या अखतारित्यात पुणे शहर व परिसरात विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 4850 घरांनसाठी आज सोडत निघणार आहे. पुणे जिल्हा परिषद या ठिकाणी ही सोडत निघणार आहे. ही सोडत आज सकाळी दहा वाजता सुरु होणार आहे. कुठे होणार सोडत? 18 जुलै 2024 वेळ: सकाळी 10.00 वाजता स्थळ: … Read more

नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 11000 घरे तयार, पहा सविस्तर माहिती

नवी मुंबई : सिडको गृहनिर्माण योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 68 हजार 515 घरांपैकी सुमारे 11 हजार पूर्ण झाली असून या घरांसाठी सिडकोने अद्यापही अर्ज मागवले नसल्यामुळे ते लॉटरीविना पडून आहेत. एकीकडे सिडकोने महागृहनिर्माण योजनेत गुंतवलेले पैसे अडकले आहेत, तर दुसरीकडे कर्ज घेऊन गृहनिर्माण योजनेत गुंतवलेल्या पैशावर सिडकोला वाढीव व्याज द्यावे लागत आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीबाबत सिडको … Read more