MHADA कडून मोठी घोषणा! मुंबईत आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्यांसाठी 2500 घरं
MHADA 2024 Hausing Scheme: परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी म्हाडाकडून आता पुन्हा एकदा मोठ्याप्रमाणात मुंबईकरांसाठी घरांची घोषणा करण्यात आली आहे. गोरेगाव आणि पहाडी येथे नुकतीच अडीच हजार घरं बांधून पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगावमध्ये नवीन गृहप्रकल्प हाती घेतला जाणार आहे. गोरेगाव पश्चिममधील सिद्धर्थ नगर म्हणजेच पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत प्राप्त झालेल्या भूखंडावर म्हाडाने अडीच हजार घरांचा … Read more