डिपॉझिट तयार ठेवा..! म्हाडा लॉटरीत मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घरे, पहा फ्लॅटच्या किमती

मुंबई २ बीएचके फ्लॅट : अभ्यास, शिक्षण व नोकरी आणि नंतर स्वतःचे घर… हे अनेकांचे स्वप्न असते. या स्वप्नासाठी काही मंडळींची धडपड आधीपासूनच सुरू होतात आणि मग हे प्रयत्न एका टप्प्यावर पोहोचतात आणि प्रत्यक्षात आकार घेतात. मात्र काहींना हक्काचे घर मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. येथे सर्वात मोठी समस्या पैशाची आहे. अनेक वेळा आवडलंय … Read more

‘या’ महिलांना मिळणार नाही 1500 रुपये महिना, पहा योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिलांना सरकार दरमहा 1,500 रुपये देणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळू शकतो? तसेच या योजनेसाठी अर्ज कसा … Read more

मुंबईत म्हाडाच्या लॉटरीसाठी मुहूर्त ठरला! 1900 घरांसाठीची सोडत ‘या’ दिवशी

Mumbai Mhada Lottery: मुंबईत किमान एक तरी हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. मुंबईकरांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईतील 1900 घरांसाठी जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असून ऑगस्टमध्ये लॉटरी काढण्याची तयारी म्हाडाने केली आहे. लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मुंबईत हक्काचे घर घेणे मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. 1BHK घरांच्या किमती … Read more

मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या घरांची सोडत । MHADA Lottery

MHADA Lottery Mumbai 2024 : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर म्हाडाच्या घरांची सोडत काढण्यात येणार आहे. याद्वारे घरांची ब्लू प्रिंट काढण्यात येणार आहे. म्हाडा प्रथमच मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा असणारे घरे बांधत आहे. या आलिशान परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा किंमत किती आकारणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत … Read more

मुंबईतील म्हाडाच्या 173 दुकानांचा ई- लिलाव..! विजेत्यांची नावे जाहीर?

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांचा ई-लिलाव अखेर गुरूवारी पार पडला असून त्यातील विजेत्यांची नावे शुक्रवारी जाहीर करण्यात येतील. म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात रहिवाशांच्या गरज लक्षात घेऊन दुकानेही बांधली जातात. दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने म्हाडाकडून केली जाते. दुकानांसाठी म्हाडाकडून निश्चित अशी बोली लावली जाते आणि त्या बोलीपेक्षा अधिक बोली लावणाऱ्यास दुकान विकले जाते. अशाप्रकारे … Read more

लॉटरी पूर्वीच झाले म्हाडाचे विजेते..! पाहा विजेत्यांची नावे । Mhada lottery result

Mhada lottery result : पुणे मंडळाने अर्जदारांची अंतिम प्रारूप यादी जाहीर केली आहे. पहिली प्रारूप यादी 18 जून रोजी जाहीर झाली होती. त्यानंतर 24 जून रोजी अंतिम प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. ही प्रारूप यादी तुम्ही म्हाडाच्या वेबसाईटला जाऊन पाहू शकणार आहात. या म्हाडाच्या लॉटरीत एकूण उपलब्ध घरांची संख्या 4,877 होती. या घरांसाठी एकूण … Read more

म्हाडा निर्माणाधीन प्रकल्पातील घरांसाठी लॉटरी काढणार! वाचा काय आहे सर्वसमावेश गृहयोजना

मुंबई: आर्थिक दुर्बल घटकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत म्हाडात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात तयार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत. मात्र, सोडतीनंतर घरांच्या किमती वाढवून विकासक लाभार्थ्यांची आर्थिक लूट करत आहेत. म्हाडाला 20 टक्के घरे देण्यास मोठ्या प्रमाणात विकासक कुचराई … Read more

मेगा ई-लिलाव ! स्वस्तात 12695 घरं आणि 2363 दुकाने घेण्याची संधी । Buy Affordable Property

Buy Affordable Property : तुम्हाला स्वस्तात घर किंवा दुकान खरेदी करायचे असेल तर आता तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. आता तुम्ही कमी किमतीत प्रॉपर्टी खरेदी करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. चला तर बघूया याबाबाद सविस्तर माहिती. देशातील दुसरी सर्वात मोठी बँक PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक मेगा ई-लिलावाद्वारे स्वस्तात घरे, दुकाने आणि … Read more

Mhada lottery 2024 : स्वस्तात घर घेण्यासाठी भरा म्हाडाचा अर्ज, कसा तो आम्ही तुम्हाला सांगतो

Mhada lottery 2024 : स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडकोने अनेक प्रकल्प आणले आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने पुणे विभागात परवडणाऱ्या घरांची लॉटरी काढली आहे. तर दुसरीकडे मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. म्हाडा लवकरच 13 हजार घरांची लॉटरी काढणार आहे. त्यामुळे तुम्हाला मुंबई, पुणे, ठाण्यात म्हाडाच्या … Read more

मुंबईत भाड्याच्या घरासाठी 2 BHK’चा ट्रेंड..! जाणून घ्या एरिया नुसार घर भाडे

मुंबई : गेल्या दीड वर्षापासून एकीकडे मुंबई व उपनगरांतील घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झालेली असली तरी घर भाड्याने घेण्याचा ट्रेंड आजही जोमात आहे. कोविड काळानंतर आता भाड्याने घर (2 BHK flat in Mumbai) घेताना लोक प्रामुख्याने २ बीएच‌के घरांना पसंती देत असल्याची माहिती गृहनिर्माण क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या एका कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. कोविड … Read more