सिडकोची पुन्हा एकदा 14000 घरांसाठी लॉटरी? cidco lottery 2023

cidco lottery 2023

cidco lottery 2023 : नवी मुंबईतील प्रधानमंत्री आवास योजना घरांची लॉटरी या महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. या सोडतीमध्ये 14000 घरांचा समावेश असू शकतो, त्यापैकी बहुतांश घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी राखीव आहेत. या महिन्यात लॉटरी जाहीर झाल्यास लगेचच लॉटरीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ पर्यंत सर्वांना … Read more

दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची बंपर लॉटरी, 7849 स्वस्त घरांची लॉटरी जाहीर? Cidco Lottery

cidco lottery

Cidco Lottery : सिडको तर्फे सर्वसामान्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. सिडको कडून ७८४९ घरांची लॉटरी जाहीर करून एक मोठी भेट दिली आहे. नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये ही घरे आहेत. सिडकोने या सोडतीचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देखील मोठा फायदा हा होणार आहे. सिडकोने दिवाळीच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी दिली आहे. इन हाऊस लॉटरीसाठी आता नोंदणी लवकरच … Read more

मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार, मध्यम उत्पन्न गटासाठी गोरेगाव येथे म्हाडाची घरं I पहा सविस्तर बातमी I Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023 : मुंबई, पुण्यात स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते पण हे अनेकांना शक्य होत नाही. त्यासाठी राज्य सरकार आता म्हाडा अंतर्गत सर्वसामान्यांना घरे देण्याची योजना देखील राबवत आहे. तुम्हाला म्हाडात घर घ्यायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिषय महत्त्वाची आहे. कारण पहिल्या टप्प्या मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगावमध्ये मध्यमवर्गीयांसाठी २२७ आणि … Read more

Mhada Mill Workers Home : गिरणी कामगारांसाठी महत्वाची बातमी …घरांसाठीची पात्रता निश्चितीबाबत म्हाडाने दिली मोठी अपडेट

Mhada Mill Workers Home

Mhada Mill Workers Home : मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने (म्हाडा) आज मुंबईतील गिरणी कामगारांना (Mill Workers) घरे देण्यासाठी पात्रता ठरवण्याबाबत एक मोठी अपडेट दिलेली आहे. मागील सोडतीत यशस्वी न झालेल्या 1 लाख 50 हजार 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी विशेष मोहीम आता म्हाडा कार्यालयाजवळील MIG क्रिकेट मैदानासमोर, वांद्रे पूर्व … Read more

नवी मुंबईत मिळणार 12 लाखात घर, पहा सिडकोच्या प्रकल्पाची प्रयाग सिटी येथील घरांची संपूर्ण माहिती

Cidco

Cidco I गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर नुकतीच सिडकोतील घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. पनवेल आणि पनवेल परिसरात ही घरे उपलब्ध आहेत. या ब्लॉगमध्ये आपण या घरांचा परिसर आणि या लॉटरीमधील प्रकल्पाची माहिती पाहणार आहोत. सिडको च्या या लॉटरीत प्रयाग सिटी विहार हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प नेमका कुठे आहे, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचे क्षेत्रफळ … Read more

Mhada Lottery : Housing Scheme Mumbai, thane,Pune,nashik,aurangabad

महाहाऊसिंग घरांसाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा सिडकोच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा सिडकोचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा म्हाडाच्या घरांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा म्हाडाच्या विजेत्यांची लिस्ट पाहण्यासाठी येथे पुन्हा क्लीक करा म्हाडाची अंतिम प्रारूप यादी डाउनलोड करण्यासाठी येथे पुन्हा क्लीक करा सिडकोचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लीक करा फ्लॅट घेण्यासाठी फॉर्म डाउनलोड … Read more

खुशखबर! आता नऊ लाखांच्या होम लोनवर मिळणार व्याज सब्सिडी, पहा कोण आणि कधी घेऊ शकणार लाभ..

Home Loan Subsidy Scheme

Home Loan Subsidy Scheme : आता मुंबईसारख्या मोठ्या शहरात किंवा छोट्या गावात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आता केंद्र सरकार छोट्या कुटुंबांसाठी गृहकर्ज अनुदान योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेचा अल्प उत्पन्न गटातील २५ लाख लोकांना लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या अनुदानाची रक्कम अद्याप ठरलेली … Read more

Mhada I म्हाडाच्या सेवेतील निवासस्थानांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी म्हाडा संघ आग्रह कायम

Mhada

Mhada : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) अंतर्गत सेवा निवासस्थाने मालकी हक्काने मिळावीत, असा आग्रह म्हाडा कर्मचारी संघटना आग्रही असून, युनियनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडे घातले आहे. एकीकडे सोडती मध्ये सर्वसामान्यांसाठी घरांची संख्या कमी होत असताना, सेवा गृहांच्या आग्रहामुळे सोडतीतील सर्वसामान्यांच्या घरांना फटका बसण्याची भीती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. सध्या … Read more

mhada lottery pune : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्ज करण्याची मुदत वाढवली; आता ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

mhada lottery pune

mhada lottery pune : ऑगस्ट महिन्यातील सरकारी सुट्या, अधिवास प्रमाणपत्रासारखे महत्त्वाचे प्रमाणपत्र मिळण्यास होणारा विलंब आणि मुदतवाढीची मागणी अशा विविध कारणांमुळे पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) अखेर अर्जाची मुदत २० ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. अशा परिस्थितीत त्या ज्यांना म्हाडात घर घ्यायचे आहे त्यांना आणखी तीन आठवडे मिळून घर घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल. यासंदर्भात म्हाडाच्या … Read more

Mhada : म्हाडा’च्या घरांसाठी मिळणार 70 हेक्टर जमीन, जाणून घ्या कोणत्या ठिकाणी असणार जमिनी

Mhada

Mhada : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणा अंतर्गत राज्य सरकार हे अधिक संख्येने गरजू नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देत आहे. आणि सरकारी जमिनी ह्या विकसित करून घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा अधिक प्रयत्न करत आहे. त्यानुसारच पुणे विभागांतर्गत सांगली, कोल्हापूर ,पुणे, सातारा, आणि सोलापूर या जिल्ह्या मध्ये सुमारे ७० हेक्टर सरकारी जमीन ही निवासी … Read more