Mhada Lottery documents : म्हाडाचा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे ‘ही’ कागदपत्रे हवीच!

Mhada Lottery documents

Mhada Lottery documents: म्हाडाच्या लॉटरीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. म्हाडा 2030 प्लॅटफॉर्मसाठी सोडत काढण्यात आली असून 9 ऑगस्ट रोजी अर्ज उघडण्यात आले आहेत. नोंदणी करताना काही कागदपत्रे भरावी लागतात. आवश्यक कागदपत्रे न दिल्यास, तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो. तर जाणून घ्या अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत… म्हाडाने मुंबईतील घरांसाठी लॉटरी जाहीर केली. अर्ज भरण्याची … Read more

यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर ठाण्यात घ्या अकरा लाखात घर I Mhada Mumbai

mhada mumbai

Mhada Mumbai : म्हाडाच्या कोकण विभागाने 2023 मध्ये सलग दुसरी लॉटरी काढली असून या सोडतीला फारच कमी प्रतिसाद मिळत आहे. अर्ज विक्री व स्वीकारण्यास सुरुवात होऊन २५ दिवस झाले असून अर्ज स्वीकारण्यास अवघे ६ दिवस शिल्लक असताना अनामत ठेवीसह दाखल झालेल्या अर्जांनी ५ हजारांचा आकडाही ओलांडलेला नाही. त्यामुळे तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर अजूनही … Read more

ठाण्यात म्हाडाची घरे घेणाऱ्यांना धक्का! निश्चित किमतीत विकासकाकडून परस्पर 6 लाखांची वाढ I Mhada Lottery

Mhada Lottery

Mhada Lottery : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत अतिरिक्त चटई क्षेत्राचा लाभ घेणाऱ्या विकासकांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडे सुपूर्द केलेल्या घरांच्या किमती परस्पर वाढवल्याचे उघड झाले आहे. ठाण्यातील अशाच एका प्रकल्पात म्हाडाने ठरवून दिलेल्या किमतीत सहा लाख रुपयांनी वाढ करण्यात आल्याने खरेदीदार चिंतेत आहेत. कोकण गृहनिर्माण मंडळाने वर्तकनगर, ठाणे येथे … Read more