Mhada Mumbai : म्हाडाच्या कोकण विभागाने 2023 मध्ये सलग दुसरी लॉटरी काढली असून या सोडतीला फारच कमी प्रतिसाद मिळत आहे. अर्ज विक्री व स्वीकारण्यास सुरुवात होऊन २५ दिवस झाले असून अर्ज स्वीकारण्यास अवघे ६ दिवस शिल्लक असताना अनामत ठेवीसह दाखल झालेल्या अर्जांनी ५ हजारांचा आकडाही ओलांडलेला नाही. त्यामुळे तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर अजूनही वेळ आहे. प्रतिसाद कमी असेल असल्यामुळे तुम्हाला घर मिळण्याची शक्यता जास्त आहे.
मे महिन्यात कोकण मंडळाने ४६५४ घरांची लॉटरी काढली होती. या सोडतीसाठी जमा रकमेसह ४९ हजार १७४ अर्ज देखील सादर करण्यात आले होते. सोडतीला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. मात्र प्रत्यक्षात योजनेत समाविष्ट असलेल्या २०% घरांनव्यतिरिक्त इतर घरांसाठी अर्ज न आल्याने ४६५४ पैकी २००० हून अधिक घरांची विक्री झालेली नाहीये.
त्यामुळेच मे २०२३ च्या सोडतीत २००० पेक्षाही कमी घरे विकली गेलीत. या सोडतीमध्ये एकही घर विकले गेले नसल्यामुळे, उर्वरित घरांसह योजनेत उपलब्ध असलेल्या इतर घरांपैकी २० टक्के घरांसह ५३११ घरांसाठी कोकण मंडळाने १५ सप्टेंबरपासून अर्ज-विक्री-मंजुरी प्रक्रिया सुरू केली.Mhada Mumbai
दरम्यान, सोडतीबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढविण्याची चर्चा सुरू आहे. मात्र सध्या तरी तसा कोणताही विचार नसल्याचे कोकण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पाण्याच्या समस्येमुळे विरार-बोलिंगमधील घरांना प्रतिसाद मिळत नसून या योजनेंतर्गत वीस टक्के घरांचे बांधकाम सुरू असल्याने इच्छुक लोक पुढे येत नसल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.
खाली दिलेल्या ठाणे शहरात उपलब्ध घरे आणि त्यांच्या किमती
ठाणे शहरात उपलब्ध घरे आणि त्यांच्या किमती
साइन क्रमांक 363 हाईलँड हेवन
सिद्धी क्रिश. डेव्हलपर्स, बाळकुम ठाणे
उत्पन्न गट अल्प उत्पन्न गट (LIG)
उपलब्ध घरे – 12 घरे
चटई क्षेत्र आणि किंमत
41.79 sqmt. 24,55,800/-
42.04 sqmt. 24,70,400/-
41.28 sqmt. 24,32,800/-
41.74 sqmt. 24,54,100/-
हेही वाचा : म्हाडाची मुंबईची लॉटरी कधी येणार आहे? पहा नवीन लॉटरी संदर्भात सविस्तर माहिती mhada mumbai lottery 2023
रौनक ब्लिस- 203 घरे
संकेत क्रमांक 364 – रौनक ब्लिस, मे. उन्नती असोसिएट्स फन एक्स्टेंडेड (ओवळा) ठाणे उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट (LIG)
एकूण उपलब्ध घरे – 203
चटई क्षेत्र आणि किंमत
36.48 sqmt. 19,47,700/-
36.68 sqmt. 19,58,000/-
36.46 sqmt. 19,46,400/-
365 – गोदरेज एक्सक्वीझिट – 47 घरे
संकेत क्रमांक ३६५ – गोदरेज एक्सक्वीझिट मे गोदरेज मॅकब्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड कवेसर ठाणे उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट (LIG) एकूण घरे उपलब्ध – ४७ घरे
चटई क्षेत्र आणि किंमत
Mhada Mumbai
43.02 sqmt. 24,24,800/-
44.10 sqmt. 24,85,800/-
44.33 sqmt. 24,98,700/-
44.76 sqmt. 27,26,900/-
380 – हाईलँड स्प्रिंग – 132 घरे
संकेत क्रमांक 380 – हाईलँड स्प्रिंग – मे. सिद्धी रिअल इस्टेट डेव्हलपर्स, सेक्टर-5, ढोकळी ठाणे
उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट (LIG) एकूण घरे उपलब्ध – 132 घरे
चटई क्षेत्र आणि किंमत
31.67 sqmt. 18,37,900/-
31.24 sqmt. 18,12,300/ –
31.42 sqmt. 18,23,500/-
31.38 sqmt. 18,21,600/ –
31.09 sqmt. 18,04,000/-
31.84 sqmt. 18,47,900/-
32.07 sqmt. 18,04,000/-
381 – जगदाळे इन्फ्रा – 14 घरे
संकेत क्रमांक ३८१- जगदाळे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड माजिवडे ठाणे
उत्पन्न गट – किमान उत्पन्न गट (EWS)
एकूण उपलब्ध घरे – 14 घरे
चटई क्षेत्र आणि किंमत
29.18 sqmt. 12,27,600/-
26.21 sqmt. 11,05,200/-
29.65 sqmt. 12,48,300/-
29.20 sqmt. 12,31,900/ –
29.85 sqmt. 13,80,300/-
27.28 sqmt. 12,71,200/-
382 – जगदाळे इन्फ्रा – 18 घरे
संकेत क्रमांक ३८२ – जगदाळे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड माजिवडे ठाणे, उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट (LIG)
एकूण उपलब्ध घरे – 18 घरे
चटई क्षेत्र आणि किंमत
30.08 sqmt. 12,68,500/-
32.08 sqmt. 14,75,800/-
31.65 sqmt. 14,55,900/-
31.82 sqmt. 14,63,200/-