एग्रीमेंट चे रिन्यूअल न करताच घरमालक भाडे वाढवू शकतो का? जाणून घ्या काय आहे नियम

मुंबई : तुम्ही देशात कुठेही घर भाड्याने घेता तेव्हा, तुम्हाला भाडेकरारावर (Rent Agreement) करणे आवश्यक आहे. भाड्याच्या कराराशिवाय भाड्याच्या घरात राहणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. भाडेकरू आणि घरमालक यांच्यात भाडेकरार केला जातो ज्यामध्ये अटी व शर्ती अंतिम केल्या जातात. भाडेकरार हा सहसा घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील 11 महिन्यांचा करार असतो ज्यावर भाडे सुरु होण्याआधी … Read more

मुंबईत कलीना येथे म्हाडाचे फ्लॅट विक्रीस..! या लोकांना करता येणार अर्ज

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीच्या माध्यमातून मुंबईत परवडणाऱ्या दरात घर खरेदी करण्याची संधी राजपत्रित अधिकाऱ्यांना उपलब्ध होईल. मुंबई मंडळाच्या आगामी सोडतीत कलिना येथील मैत्री प्रकल्पातील रिक्त 14 घरांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असून उच्च उत्पन्न गटातील ही घरे केवळ राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी आरक्षित आहेत. कलिना, कोळे कल्याण येथील भूखंडावर म्हाडाच्या 13 (2) योजनेअंतर्गत राजपत्रित … Read more

पुणेकरांसाठी खुशखबर..! पुण्यात ई-लिलावाद्वारे स्वस्तात घरे, दुकान घेण्याची संधी, आत्ताच करा अर्ज

Pune : वारंवार आवाहन करूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता महापालिकेने जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचा लिलाव 5 ऑगस्ट रोजी होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार 2 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात. यामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या निवासी मालमत्ता, नामांकित बांधकाम व्यावसायिक याची घरे व दुकाने, सराफा व्यापारी यांचा मालमत्तांचा समावेश आहे. बांधकाम परवानग्यांमधून मिळणाऱ्या उत्पनातून … Read more

लाडकी बहिन योजनेत महिन्याला 3 हजार मिळणार? फक्त फॉर्म भरतांना ‘हे’ काम करा

Ladki Bahin Yojna : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जाहीर केली होती, ज्यातून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. मात्र, या योजनेतील काही अटींमुळे अनेक महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नसल्यामुळे या जाचक अटी काढण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाडकी बहिन योजनेत … Read more

कसा असणार म्हाडाचा गोरेगाव येथील नवीन 2 BHK फ्लॅट? पहा सॅम्पल फ्लॅटसह संपूर्ण माहिती

Mumbai : मुंबईत स्वस्तात घर मिळावं व तेही पंचतारांकीत सोसायटीत असावं असे प्रत्येकाला वाटतं. तुम्हालाही हे करायचे असेल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील गोरेगाव येथील म्हाडाच्या पंचतारांकित इमारतीचे लवकरच लोकार्पण होणार आहे. गोरेगाव येथे गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत म्हाडाने प्रथमच 39 मजली निवासी इमारत बांधली आहे. या इमारतीत रहिवाशांना पंचतारांकित सुविधा देण्यात येणार आहेत. … Read more

वडिलोपार्जित प्रॉपर्टीत किती पिढ्यांचा हक्क असतो? एका चुकीने जाईल मालमत्तेवरचा हक्क

Property Rights: तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता आणि वारसाहक्कातील मालमत्तेत फरक माहित आहे का? जर तुम्हाला तुमच्या आजी-आजोबांकडून कोणतीही मालमत्ता वारसाहक्काने मिळाली असेल तर ती वडिलोपार्जित संपत्तीच्या श्रेणीत ठेवली जाते. वडिलोपार्जित संपत्ती तुम्हाला तुमच्या वडिलांनीच दिली आहे, म्हणजे तुमच्या वडिलांची किंवा त्यांचे वडील (आजोबा) आणि त्यांच्या पूर्वजांची मालमत्ता. तुम्हाला तुमच्या आईकडून वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता देखील मिळू शकते. … Read more

म्हाडा मुंबई लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्रे | Documents required for Mhada Mumbai Lottery 2024

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाने गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज प्रक्रिया आणखी सोपी केली आहे. यापूर्वी म्हाडाच्या घरांसाठी विविध प्रकारची सुमारे 21 कागदपत्रे आवश्यक होती. मात्र, आता फक्त 5 कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. तसेच म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताना ही कागदपत्रे ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे आता घरांचे वाटप करण्यापासून घरांचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यापर्यंतच्या प्रक्रियेतील वेळ … Read more

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी? गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा निर्णय

मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या आठ दिवसात संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे ‘आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले. गिरणी कामगारांच्या घरांसाठी राज्य सरकारकडून कोणतेही ठोस धोरण रावबिले जात नसल्याचा आरोप करीत मंगळवारी गिरणी कामगार आझाद मैदानावर धडकले. आझाद मैदानावर जमलेल्या गिरणी कामगारांनी घरांच्या प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी निदर्शन केले. … Read more

घरीच भरा मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा फॉर्म, आत्ताच करा डाउनलोड

Ladki Bahin Yojana Application Form : सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. त्यापूर्वी महिलांना अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही कागदपत्रांची पूर्तताही करावी लागणार आहे. विशेष … Read more

बनावट कागदपत्रांच्या मदतीने म्हाडाचे घरे लाटण्याचा प्रयत्न..! चौकशी सुरू

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळावर घरांच्या वाटपात अनियमितता झाल्याचा आरोप असून जानेवारीपासून त्याची चौकशी सुरू आहे. या तपासणीचा अंतिम अहवाल अद्याप म्हाडाच्या उपाध्यक्षांना सादर करण्यात आलेला नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे किती अर्जदारांनी घरे लाटण्याचा प्रयत्न केला हे उघड झाले नाही. दरम्यान, दुरुस्ती मंडळाने आता येत्या काही दिवसांत या सोडतीतील विजेत्यांच्या यादीत … Read more