दोन कागदपत्रात घ्या म्हाडाचे आलिशान घर, अर्ज करण्यासाठी पहा संपूर्ण माहिती

2 bhk flat in mumbai : मुंबईतील घरांच्या किमती खूप महाग असल्याने लोक मुंबईजवळील उपनगरात घरे घेण्यास प्राधान्य देत आहेत. तुम्हालाही मुंबईजवळ परवडणाऱ्या किमतीत हक्काचे घर घ्यायचे असेल, तर म्हाडा तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन आली आहे. आता म्हाडाचे घर घेण्यासाठी अर्जदाराला फक्त आधार कार्ड आणि पॅनकार्ड द्यावे लागणार आहे. आता ही दोन कार्डे दाखवून कोणतीही व्यक्ती म्हाडाचे घर खरेदी करू शकते.

या घरांनसाठी आता तुमही खालील दिलेल्या लिंकवर क्लीक करून अधिकृत म्हाडाच्या साईटवर अर्ज करू शकतात. आपणं हा अर्ज काळजीपूर्वक भरून सबमिट या बटनावर क्लीक करा. अर्ज भरण्यासाठी संपूर्ण माहिती आपल्याला या वेबसाईटवर मिळेल.

अर्ज करण्यासाठी वेबसाईटयेथे क्लीक करा
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा

विरार बोलिंगे येथे असलेल्या या गृहनिर्माण प्रकल्पात एक आणि 2BHK सदनिका आहेत. येथे वन बीएचके फ्लॅटची किंमत सुमारे 23 लाख रुपये आहे आणि टू बीएचके फ्लॅटची किंमत सुमारे 44 लाख रुपये आहे. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणतीही व्यक्ती पॅन कार्ड आणि आधार कार्ड या दोन कागदपत्रांद्वारे अर्ज सादर करू शकते. अर्जदाराने पैसे जमा केल्यानंतर दोन आठवड्यांच्या आत घराच्या चाव्या अर्जदाराला दिल्या जातील. विरारमध्ये घर खरेदी करण्यासाठी अर्जदार म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

वाचा : Mhada Lottery 2024: फ्लॅट घेताना ही महत्त्वाची कागदपत्रे तपासा, नाहीतर होऊ शकते फसवणूक..!