एग्रीमेंट चे रिन्यूअल न करताच घरमालक भाडे वाढवू शकतो का? जाणून घ्या काय आहे नियम

मुंबई : तुम्ही देशात कुठेही घर भाड्याने घेता तेव्हा, तुम्हाला भाडेकरारावर (Rent Agreement) करणे आवश्यक आहे. भाड्याच्या कराराशिवाय भाड्याच्या घरात राहणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो. भाडेकरू आणि घरमालक यांच्यात भाडेकरार केला जातो ज्यामध्ये अटी व शर्ती अंतिम केल्या जातात. भाडेकरार हा सहसा घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील 11 महिन्यांचा करार असतो ज्यावर भाडे सुरु होण्याआधी … Read more