शहरात फ्लॅट किंवा प्लॉट घेताय..! मग या गोष्टींची खातरजमा करा, नंतर ना फसवणूक होणार, ना पश्चाताप

Property buying tips : मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये मालमत्ता किंवा फ्लॅट खरेदी करण्याचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे फसवणूक टाळणे. मोठ्या शहरांमध्ये अज्ञात बांधकाम व्यावसायिक आणि ताबा मिळविण्यासाठी लागणारा वेळ यामुळे फसवणूक होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे खरेदीदार म्हणून तुम्ही अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला कायदेशीर अडचणीत आणू शकते. याशिवाय, स्थावर मालमत्तेची कायदेशीर … Read more