वनविभागाचा साडेचार लाख घुबडांना संपवण्याचा प्लॅन; शिकारी तयार! कारण धक्कादायक

मुंबई : तब्बल साडेचार लाख घुबडांचा नायनाट करण्याची योजना वन अधिकारी तयार करत आहेत. या संदर्भात सध्या नियोजन सुरू असून इतके घुबड का मारले जात असतील, असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यामागील कारण खूपच रंजक आहे. जंगलात वनविभागाकडून शिकारी तैनात करण्यात येणार आहेत. हा शिकारी विशिष्ट प्रजातीच्या घुबडांची शिकार करणार आहे. हे शिकारी काही … Read more