ठाण्यात म्हाडाची घरे घेणाऱ्यांना धक्का! निश्चित किमतीत विकासकाकडून परस्पर 6 लाखांची वाढ I Mhada Lottery
Mhada Lottery : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत अतिरिक्त चटई क्षेत्राचा लाभ घेणाऱ्या विकासकांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास …