girni kamgar : कधी लागणार लॉटरी, गिरणी कामगारांचा सवाल,हक्काच्या जमिनींवर झोपड्या बांधून राहु?

girni kamgar

girni kamgar : गिरणी कामगारांना पाव करण्यासंदर्भात म्हाडाकडून घेण्यात आलेल्या पात्रता निश्विती अभियानाला मुदतवाढ दिली जात आहे. मात्र, गिरणी कामगारांच्या girni kamgar घरांची लॉटरी काढण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली, तर घरोचा निर्णय कधी होणार? असा सवाल करत, गिरणी कामगारांनी घरे देण्याच्या प्रक्रियेवर गिरणी कामगार संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली आहे … Read more

MHADA Lottery: म्हाडा’च्या लाॅटरीची ३० मे पर्यंत मुदत वाढली

mhada lottery

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) MHADA Lottery pune पुणे मंडळाने गेल्या महिन्यात विविध उत्पन्न गटातील घरांसाठी सोडत जाहीर केल्या होत्या. मात्र, नागरिकांच्या अल्प प्रतिसादामुळे सोडतीला ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या 100 ने वाढली आहे. आता या सोडतीत 4 हजार 877 घरांचा समावेश होणार आहे. ही … Read more

म्हाडाचा बाळकुमच्या ६८ विजेत्यांना मोठा दिलासा, घरांच्या किंमतीत तब्ब्ल ‘इतक्या’ रुपयांची कपात! Mhada Lottery 2023

Mhada Lottery 2023

मुंबई : म्हाडाच्या mhada lottery 2023 कोकण विभागातील बाळकुम प्रकल्प क्रमांक २७६, मधील गृहनिर्माण योजनेच्या ६८ लाभार्थ्यांना म्हाडा प्राधिकरणाने अखेर दिलासा दिला आहे. बाळकुम येथील मध्यमवर्गीय घरांच्या किमती 5 लाख 41 हजार 284 रुपयांनी कमी झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या mhada lottery 2023 म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत या संदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. अशा स्थितीत आता … Read more

आनंदाची बातमी ! ५८५ गिरणी कामगारांची झाली अखेर स्वप्नपूर्ती I Mhada Lottery

Mhada Lottery

मुंबई: गिरणी कामगारांसाठी कोन येथील 2,417 घरांच्या विक्रीसाठी म्हाडाकडूनसादर 2016 मध्ये लॉटरी Mhada Lottery काढण्यात आलेली होती. त्यापैकी, 585 गिरणी कामगार/वारस यशस्वी झालेल्या आणि घरांची संपूर्ण विक्री किंमत भरलेल्यांना समाज मंदिर हॉल, वांद्रे पूर्व येथे पहिल्या टप्प्यात घराच्या चाव्या देण्यात आल्या. 6 महिन्यांत, सुमारे 1800 पात्र गिरणी कामगार/ वारसदारांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. त्यांना त्यांच्या … Read more

३०४ गिरणी कामगारांना मिळाले हक्काचे घर! Mhada Lottery

Mhada Lottery

म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2020 मध्ये बॉम्बे डाईंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या Mhada Lottery लॉटरीच्या नवव्या आणि दहाव्या टप्प्यांतर्गत 304 गिरणी कामगार-वारसदारांना घराच्या चाव्या नुकत्याच वाटप करण्यात आल्या. गिरणी कामगार घर नियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि आमदार सुनील राणे, आमदार कालिदास कोळंबकर, उपमुख्याधिकारी योगेश महाजन महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण आणि गिरणी … Read more

गिरणी कामगार वारसांची कागदपत्रे सादर, आतापर्यंत ८१ हजार ८२५ कामगार पात्र I Mhada Lottery

Mhada Lottery

मुंबई : गिरणीच्या जमिनीवर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेल्या दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडाकडून Mhada Lottery विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेला आता १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, 1 लाख 50 हजार 484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी 1 लाख 4 हजार 960 जणांनी आतापर्यंत कागदपत्रे … Read more

मुंबईकरांसाठी खुशखबर! मोक्याच्या ठिकाणी म्हाडाची एप्रिल मध्ये ६०० घरांची लॉटरी I mhada lottery

mhada lottery

मुंबई : म्हाडाच्या मुंबई विभागाकडून ऑगस्ट महिन्यात काढण्यात आलेल्या 4 हजार 82 घरांच्या लॉटरीनंतर आता पुन्हा एकदा म्हाडाने mhada lottery एप्रिल महिन्यात 600 हून अधिक घरांची mhada colony लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. ऑगस्टच्या सोडतीत अर्जदारांनी परत केलेल्या ६०० घरांचा या सोडतीत समावेश करण्यात आला आहे, या नवीन सोडतीत आणखी काही घरे घेता येतील … Read more

नव्या वर्षात म्हाडाची खास 1600 घरांसाठी लॉटरी; जानेवारीत होणार जाहिरात प्रसिद्ध, पहा कुठे असणार घरे? Mhada Lottery

mhada lottery

मुंबई : येत्या नवीन वर्षात तुम्ही योग्य घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या नवीन वर्षात म्हाडाने तब्ब्ल १६०० घरांची लॉटरी काढण्याचा आता निर्णय घेतला असल्याने नवीन वर्षात सर्वसामान्यांचे नवीन घराचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे. विशेष म्हणजे या घरांची (Mhada Lottery) जाहिरात जानेवारी महिन्यातच प्रसिद्ध होणार आहे. म्हाडाचे फ्लॅट … Read more

म्हाडाच्या 4 हजार 82 घरांच्या सोडतीत अर्जदारांना दिलासा; अर्जदारांना पैसे भरण्यासाठी मुदत वाढवली

mhada lottery

मुंबई : म्हाडाच्या कर्ज प्रक्रियेला विलंब झाल्यास म्हाडाच्या mhada lottery 4 हजार 82 घरांच्या सोडतीतील यशस्वी अर्जदारांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरासाठी पहिल्या हप्त्याची रक्कम भरलेल्या 235 लाभार्थ्यांना 15 दिवसांची वाढीव मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी जाहीर केला आहे. 14 ऑगस्ट रोजी लॉटरी काढण्यात आली होती. यानंतर घरांचा ताबा देण्यासाठी … Read more

म्हाडा वसाहतीतील सेक्स रॅकेटचा काळाबाजार ; समोर आलं धक्कादायक वास्तव

mhada colony

म्हाडा वसाहतींची mhada colony चर्चा किंवा सोडतीसाठी सुरुच असते. पण, याच म्हाडा कॉलनीत mhada colony एक धक्कादायक घटना समोर आल्याने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. विरारमधील म्हाडाच्या वसाहतीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली. त्यानंतर नालासोपारा अनैकिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून एका व्यक्तीला अटक केली. उपलब्ध माहितीनुसार, दोन 23 वर्षीय … Read more