9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येणार (Beneficiary Status)

Beneficiary Status

PM किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता, मोदी सरकारच्या अत्यंत महत्वाकांक्षी योजनांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. लवकरच देशभरातील 9 कोटी शेतकऱ्यांना महत्त्वाचा लाभ मिळणार आहे. त्याचप्रमाणे, या योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याची रक्कम थेट 9 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. ही बातमी ऐकून शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. वास्तविक, … Read more