girni kamgar : गिरणी कामगारांना पाव करण्यासंदर्भात म्हाडाकडून घेण्यात आलेल्या पात्रता निश्विती अभियानाला मुदतवाढ दिली जात आहे. मात्र, गिरणी कामगारांच्या girni kamgar घरांची लॉटरी काढण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली, तर घरोचा निर्णय कधी होणार? असा सवाल करत, गिरणी कामगारांनी घरे देण्याच्या प्रक्रियेवर गिरणी कामगार संघर्ष समितीने नाराजी व्यक्त केली आहे
गिरणी कामगारांच्या प्रकल्पासाठी घरे, ठाणे जिल्ह्यातील कामगार संघटनांनी पसंत केलेले भूखंड, खटाव मिलची बोरीवली येथील ४० एकर आगा, सेंच्युरी मिलचा वरळी येथील भूखंड, काळाचौकी येथील २२ हजार चौरस मीटरवर घरे बांधणे, एमएमआरडीएच्या घरांची लॉटरी काढणे, गिरणी कामगारांना girni kamgar आकारण्यात येणारा दंड, व्याज माफ करणे, कोनगाव येथील घरांचा दुरुस्तीसाठी 9 कोटींचा निधी देत, ही घरे दसऱ्यापर्यंत लॉटरीत कामगारांना या, इंडिया बुल्सची कोनगार येथील घरे द्या, असे आदेश मुख्यमंत्री हिंदे दिले होते. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याची खंत गिरणी कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमाद्यानी गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी शासकीय समिती नेमली होती. मात्र. स्वधित अधिकारी आदेशाचे पालन करत नाहीत. दुसरीकडे जमावबंदी असल्याने आदोलनाला पोलिसाकडून परवानगी मिळत नाही. मात्र न्याय मिळविण्यासाठी विभागवार बैठका घेतल्या आतील आणि आदोलन पुकारत सरकारला जाब विचारला जाईल.
पुन्हा आश्वासनच…girni kamgar
कामगार नेते प्रदीण धाग आणि प्रवीण वेरुणकर यानी या सदभर्भात मुख्यमात्र्याला एक निवेदन दिले, वाशिवाय गृहनिर्माणमंत्री अतुल सावे याची भेट घेऊन त्यानाही निवेदन देण्यात आले. वावा या आठवड्यात बैठक घेतली जाईल, असे आश्वासन त्यांच्याकडून मिळाले
हेही वाचा : mhada lottery 2024 : गिरणी कामगारांना घर देण्यासाठी अजून किती वर्ष वाट बघावी लागणार ?