Mhada Lottery 2024 : म्हाडाची घरे 10 ते 25 टक्क्यांनी स्वस्त होणार, यंदाच्या लॉटरीतील घरांचाही समावेश

म्हाडा घरे 2030 (Mhada Lottery 2024) साठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर (Mhada Home Application) आहे. म्हाडाची सोडत १३ सप्टेंबरला होणार होती. ती तारीख बदलून आता 19 सप्टेंबर करण्यात आली आहे. यंदाच्या सोडतीतील घरेही खूप महाग असल्याची टीका करण्यात आली होती. ही टीका लक्षात घेऊन म्हाडाच्या काही घरांच्या किमती कमी … Read more

माझी लाडकी बहिन योजनेचा दुसरा हप्ता या तारखेला जमा होणार Ladki Bahin Yojana 

Ladki Bahin Yojana 

Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या अंतरिम बजेट सादरीकरणावेळी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे, ज्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. हा निधी महिलांना जुलै आणि ऑगस्ट … Read more

म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; एका क्लिकमुळे होईल लाखोंचे नुकसान

MHADA मंडळाने नुकतीच लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली. म्हाडाने म्हाडा मुंबई मंडळ 2030 लॉटरी योजना जाहीर केली आहे. म्हाडाच्या सोडतीसाठी ९ ऑगस्ट रोजी अर्ज उघडण्यात आले आहेत. मात्र आता म्हाडाच्या लॉटरीच्या नावाखाली काही जणांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. बनावट वेबसाइट तयार करून म्हाडाची फसवणूक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. म्हाडाच्या अधिका-यांनी आता मुंबई … Read more

Mazi Ladki Bahin Yojana List : 1500 रुपये मिळणार की नाही? असं तपासा यादीत तुमचं नाव!

Mazi Ladki Bahin Yojana List : महाराष्ट्रातील गरीब महिलांना सरकार दरमहा रु. 1,500 ची आर्थिक मदत देत आहे, ज्यामध्ये राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना दरमहा रु. 1,500 आणि वर्षाला रु. 18,000 मिळणार आहेत. सरकारने अर्थसंकल्पात सुरू केलेल्या माझी लाडकी बहिन योजनेसाठी १ जुलैपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री … Read more

‘या’ महिलांना नाही मिळणार 1,500 रुपये महिना, पहा योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना जाहीर केली. योजनेअंतर्गत, सरकार 21 ते 60 वयोगटातील महिलांना मासिक 1,500 रुपयांचे वितरण करेल. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा महत्त्वाचा कार्यक्रम सुरू केला आहे. पण योजनेचा लाभ कसा आणि कोणाला मिळू शकतो? आणि या कार्यक्रमासाठी अर्ज कसा करावा? असे अनेक … Read more

नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी कामाची बातमी ! लॉटरी शिवाय म्हाडाचे घर विकत घेता येते का ? काय आहेत नियम ?

मायानगरी मुंबईसह गेल्या काही दशकांमध्ये राज्यातील अनेक महानगरांमध्ये घरांच्या किमती विक्रमी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. आगामी काळातही घरांच्या किमती वाढतच जातील. परिणामी, अनेकांना कायदेशीर घराच्या मालकीचे त्यांचे स्वप्न साकार करता आलेले नाही. त्यामुळे म्हाडाकडून परवडणाऱ्या घरांसाठी अनेकजण उत्सुक आहेत. म्हाडा प्राधिकरण सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून देते. म्हाडा प्राधिकरण … Read more

म्हाडा लॉटरीचा धडाका..! ठाण्यात 10 हजार तर मुंबईत 3 हजार घरांची लॉटरी 1 bhk in Thane

Thane Mumbai 1 bhk flat : म्हाडाच्या मुंबई विभागाकडून लवकरच 2000 घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, कोकण विभागानेही लॉटरीची तयारी सुरू केली आहे. लॉटरीसाठी घरांची जुळवाजुळव सुरू असून लवकरच बैठक होणार आहे. कोकण मंडळात सुमारे नऊ हजार घरे असून, आणखी काही घरे वाढवता येतील, असे कोकण मंडळाच्या सूत्रांनी सांगितले. गोरेगाव येथील घरासाठी येथे क्लीक करून … Read more

म्हाडाचा गोरगरिबांना झटका; श्रीमंता’चा फायदा, पहा गोरेगाव येथील घरांबद्दल मोठी बातमी

Mumbai thane 2 bhk : सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता गरिबांवर झटका देण्याच्या तयारीत असून श्रीमंतांसाठी रेड कार्पेट अंथरले आहे. म्हाडा पुढील आठवड्यात मुंबईतील 2000 घरांची जाहिरात काढणार असून त्यात गेल्या वर्षीच्या सोडतीतील उरलेल्या घरांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे, गोरेगाव येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित घरांच्या किमती यंदा एक लाख रुपयांनी महागणार आहेत, … Read more

नवी मुंबईत सिडकोच्या छोट्या दुकानांना उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद; अवघ्या 18 चौ. मी. गाळ्याला मिळाला इतका भाव

नवी मुंबई : उलवे येथील बामणडोंगरी रेल्वे स्थानकाजवळ सिडकोने उभारलेली व्यावसायिक दुकानांवर अक्षरश: ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. त्यामुळे ही छोटी दुकाने सिडकोने दिलेल्या दराच्या तिप्पट दराने विकली गेली. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या दुकानांच्या लिलावातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळाले. 18 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे दुकान 1 कोटी 20 लाख रुपयांना विकले गेले. बामणडोंगरी रेल्वे स्थानकासमोर सुमारे … Read more

‘लाडक्या बहिणीं’ना मोफत सिलिंडर मिळणार, असा करावा लागणार अर्ज

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन अर्थसंकल्पातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाआघाडी सरकारने घेतला आहे. यानुसार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसोबतच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजनेच्या लाभार्थ्यांनाही वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर दिले जाणार आहेत. मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, अन्न व नागरी पुरवठा विभागाने लवकरच सरकारी आदेश जारी करून … Read more