पुण्यातील म्हाडाची 1BHK आणि 2BHK घरांची सविस्तर माहिती, किंमत 14 लाखांपासून

पुणे : जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण म्हाडा पुणे मंडळाने गेल्या महिन्यात विविध उत्पन्न गटातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार म्हाडाने या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्याचे जाहीर केले आहे. तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांची संख्या 100 ने वाढली आहे.

या सोडतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया महिनाभरापूर्वी 8 मार्च रोजी सुरू झाली होती. ऑनलाइन अर्ज नोंदणीची अंतिम तारीख 8 एप्रिल होती. मात्र आता नागरिकांची मागणी लक्षात घेऊन त्यात वाढ करण्यात आली आहे. आता अर्जदार 30 मे 2024 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत घरांसाठी अर्ज करू शकतात.

म्हाडा सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी, अर्जदारांनी प्रथम http://www.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in ला भेट द्यावी. त्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुमचा अर्ज सादर करण्याची विनंती केली जाते. तसेच, म्हाडा पुणे मंडळाने ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा’ या तत्त्वावर योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

पुणे मनपा हद्दीत उपलब्ध 1BHK घरांचा तपशील

उपलब्ध 1 BHK घरे स्किम कोड क्रमांक 784-47 ईस्ट सी म्हाडा मुंढवा
एकूण उपलब्ध घरे – 69
चटई क्षेत्रफळ – 39.50 sqmt
किंमत – 19,34,300

उपलब्ध 1 BHK घरे स्किम कोड क्रमांक 785- ग्रीनविले बिल्डिंग A4, हडपसर
एकूण उपलब्ध घरे – 15
चटई क्षेत्रफळ – 37.05 – 38.75 sqmt
किंमत – 18,37800-19,32700

उपलब्ध 1 BHK घरे स्किम कोड क्रमांक 786- व्यंकटेश लँडमार्क, लोहगाव
एकूण उपलब्ध घरे – 68 चटई क्षेत्रफळ – 30 sqmt
किंमत – 13,85,100

उपलब्ध 1 RK घर स्किम कोड क्रमांक 789B – गगन क्लारा बालेवाडी
एकूण उपलब्ध घरे – 3
चटई क्षेत्रफळ – 30.35 sqmt
किंमत – 16,68,800

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 790A – पार्कलेन अर्बनजॉय सुस
एकूण उपलब्ध घरे – 12
चटई क्षेत्रफळ – 49-50 sqmt
किंमत – 19,31,700-23,77,000

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 803A- एंनवोग 1 मुंढवा
एकूण उपलब्ध घरे – 6
चटई क्षेत्रफळ – 46.89 sqmt
किंमत -21,67,000

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 799 – भक्तमार रेसिडेन्सी वडगांव शेरी
एकूण उपलब्ध घरे – 24
चटई क्षेत्रफळ – 41.19sqmt
किंमत – 17,42,000

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 802A- प्रिस्टन अलूरे 1 खराडी
एकूण उपलब्ध घरे – 1
चटई क्षेत्रफळ – 37.36 sqmt
किंमत – 20,42,500

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 798A- सद्गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी
एकूण उपलब्ध घरे – 19
चटई क्षेत्रफळ – 31-32 sqmt
किंमत – 15,95,400-16,01,200

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 797A- एआरव्ही उथवीले खराडी
एकूण उपलब्ध घरे – 18 चटई
क्षेत्रफळ – 32.61 sqmt
किंमत – 15,23,100

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 804A- निवासा एन्चान्टे लोहगाव
एकूण उपलब्ध घरे – 2
चटई क्षेत्रफळ – 35.53 sqmt
किंमत – 18,45,200

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 795B- कोहिनूर विवा पिक्सेल 2 धानोरी
एकूण उपलब्ध घरे – 41
चटई क्षेत्रफळ – 39.81 sqmt
किंमत – 21,32,000

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 800A- कोहिनूर कलैडो वाघोली
एकूण उपलब्ध घरे – 15
चटई क्षेत्रफळ – 35.50 sqmt
किंमत – 15,80,300

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 796 – विवासिटी, धानोरी
एकूण उपलब्ध घरे – 47
चटई क्षेत्रफळ – 39 – 42 sqmt
किंमत – 19,60,300 – 20,95,700

पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत उपलब्ध 1BHK घरांचा तपशी

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 766A – ओमकार रेसिडेन्सी मोशी
एकूण उपलब्ध घरे – 6
चटई क्षेत्रफळ – 35-36 sqmt
किंमत – 17,71,000 – 18,23,500

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 769A- वंडर नेक्स्ट मोशी
एकूण उपलब्ध घरे – 4
चटई क्षेत्रफळ – 34-35 sqmt
किंमत – 18,07,100 – 18,36,900

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 770A- बीजी एस्पिरो रावेत
एकूण उपलब्ध घरे – 19
चटई क्षेत्रफळ – 38 – 48 sqmt
किंमत – 19,16,400 – 24,22,800

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 772A- मॅग्नस पार्क वे, किवळे
एकूण उपलब्ध घरे – 8
चटई क्षेत्रफळ – 39.82 sqmt
किंमत – 21,50,700

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 780- माय होम वाकड
एकूण उपलब्ध घरे – 15
चटई क्षेत्रफळ – 32-48 sqmt
किंमत – 14,12,300 – 23,56,300

उपलब्ध 1 BHK घर स्किम कोड क्रमांक 782 – गंधर्व मिथिला बोऱ्हाडेवाडी मोशी
एकूण उपलब्ध घरे – 37
चटई क्षेत्रफळ – 35-38 sqmt
किंमत – 17,08,200 – 18,89,900

पुणे मनपा हद्दीत उपलब्ध 2BHK घरांचा तपशील

उपलब्ध 2 BHK घर स्किम कोड क्रमांक 790B- पार्कलेन अर्बनजॉय सुस
एकूण उपलब्ध घरे – 8
चटई क्षेत्रफळ – 50-51 sqmt
किंमत – 22,72,000-23,39,700

उपलब्ध 2 BHK घर स्किम कोड क्रमांक 803B- एंनवोग 1 मुंढवा
एकूण उपलब्ध घरे – 36
चटई क्षेत्रफळ – 47-51 sqmt
किंमत – 22,60,800 -22,95,100

उपलब्ध 2 BHK घर स्किम कोड क्रमांक 802A- प्रिस्टन अलूरे 1 खराडी
एकूण उपलब्ध घरे – 49
चटई क्षेत्रफळ – 50.59 sqmt
किंमत – 26,30,500

उपलब्ध 2 BHK घर स्किम कोड क्रमांक 798B- सद्‌गुरू रेसिडेन्सी येवलेवाडी
एकूण उपलब्ध घरे – 9
चटई क्षेत्रफळ – 45.56 sqmt
किंमत – 22,24,600

उपलब्ध 2BHK घर स्किम कोड क्रमांक 797B- एआरव्ही उथवीले खराडी
एकूण उपलब्ध घरे – 6
चटई क्षेत्रफळ – 41.42 sqmt
किंमत – 18,78,800

उपलब्ध 2 BHK घर स्किम कोड क्रमांक 804B- निवासा एन्चान्टे लोहगाव
एकूण उपलब्ध घरे – 43
चटई क्षेत्रफळ – 48.74 sqmt
किंमत – 23,92,300

उपलब्ध 2 BHK घर स्किम कोड क्रमांक 800B- कोहिनूर कलैडो वाघोली
एकूण उपलब्ध घरे – 150
चटई क्षेत्रफळ – 48 – 49 sqmt
किंमत – 2097900 – 2137800

अधिक घरांचा तपशील पाहण्यासाठी खालील व्हिडिओ सविस्तर पहा किंवा वरील दिलेल्या लिंकवर क्लीक करून आमचा ग्रुप जॉईन करा

वाचा : फक्त दोन कागदपत्रे दाखवून मिळणार म्हाडाचे घर; 10 दिवसात मिळेल घराची चावी

Leave a Comment