mhada lottery 2024 : गिरणी कामगारांना घर देण्यासाठी अजून किती वर्ष वाट बघावी लागणार ?

mhada lottery 2024 : गेल्या 21 वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून केवळ 15 हजार 874 घरांचे वाटप झाले आहे. यापैकी 9 हजार 570 कामगारांना घरांचा ताबा मिळाला, तर 6 हजार 301 जणांना घरांचा ताबा मिळालेला नाही, सुमारे 1 लाख 74 हजार 332 कामगार व वारसांची म्हाडात नोंदणी आहे,मात्र त्यांना घर देण्यासाठी अजून किती वर्षे लागतील ? असा सवाल गिरणी कामगारांच्या वारसांनी केला आहे.

यावर उपाय म्हणून सुरुवातीला गिरण्यांच्या जमिनीचे मालक, कामगार आणि सरकार असे तीन भाग करण्यात आले. मिलच्या बहुतांश जागा राज्य सरकार आणि पालिकेच्या मालकीच्या होत्या. त्यावेळी त्यांना उद्योग सुरू करण्यासाठी किरकोळ रक्कम देऊन भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे गिरणी कामगार वारस गन्नारपू शंकर यांनी सांगितले. mhada lottery 2024

गिरण्यांच्या जमिनीवर एक लाभांश म्हणून त्या जागेवर गिरणी कामगारांना girni kamgar घरे बांधून देण्याची मागणी पुढे आली.गिरणी कामगारांना घरांसाठी जमीन राखीव द्यावी, अशी मागणी पुढे आली तेव्हा निवडक गिरणी मालकांनी असलेल्या जागेपैकी काही जमीन शासनाकडे सोपवली, पण बन्याच गिरण्यांची जमीन मालकांनी शासनाला (म्हाडाला) परत केलेली नाही. त्यामुळे गिरणी कामगारांचा घरासाठी लबा हा सुरूच आहे.

गिरणीच्या जमिनीवर लाभांश म्हणून त्या ठिकाणी गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्याची मागणी करण्यात आली होती. ही जमीन गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवावी, अशी मागणी केली असता निवडक गिरणी मालकांनी काही जमीन सरकारला दिली, परंतु गिरणी मालकांनी ती जमीन सरकारला (म्हाडा) परत केली नाही. त्यामुळे गिरणी कामगारांची घरासाठी लबा हा सुरूच आहे.

१/३ जागा विकून मुंबईत त्येक कामगारांना २२५ चौरस फूट घराची किमत द्या सरकारला कामगारांची मागणी mhada lottery 2024

गिरण्यांच्या जमिनीपैकी १/३ जागा म्हाडाच्या मालकीची असून ती प्रत्येक कामगाराला मुंबईतील २२५ चौरस फूट घराच्या किमतीत देण्यात यावी अशी मागणी गिरणी कामगारांनी सरकारकडे केली आहे.

हेही वाचा : MHADA Lottery 2024 : म्हाडाची प्रथमच 39 मजली बिल्डिंग ची निघणार लॉटरी

Leave a Comment