आनंदाची बातमी ! ५८५ गिरणी कामगारांची झाली अखेर स्वप्नपूर्ती I Mhada Lottery

मुंबई: गिरणी कामगारांसाठी कोन येथील 2,417 घरांच्या विक्रीसाठी म्हाडाकडूनसादर 2016 मध्ये लॉटरी Mhada Lottery काढण्यात आलेली होती. त्यापैकी, 585 गिरणी कामगार/वारस यशस्वी झालेल्या आणि घरांची संपूर्ण विक्री किंमत भरलेल्यांना समाज मंदिर हॉल, वांद्रे पूर्व येथे पहिल्या टप्प्यात घराच्या चाव्या देण्यात आल्या. 6 महिन्यांत, सुमारे 1800 पात्र गिरणी कामगार/ वारसदारांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. त्यांना त्यांच्या मूळ घरांचा ताबा देण्यात आला.

वारसदारांना 320 चौरस फूट चटई क्षेत्राची घरे मिळणार Mhada Lottery

कोन एमएमआरडीएने बांधलेली प्रत्येकी 160 चौरस फूटाची दोन घरे एकत्र करून, गिरणी कामगारांना/ वारसदारांना 320 चौरस फूट चटई क्षेत्राची घरे मिळतील. म्हाडाने Mhada Lottery पुढाकार घेत घरांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे.

मुंबईच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गिरणी कामगारांचे योगदान लक्षात घेऊन राज्य सरकारने त्यांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण दिले आहे. – ए. सुनील राणे, अध्यक्ष, गिरणी कामगार गृह नियंत्रण समिती, गिरणी कामगार/वारस खूप मेहनत करून हक्काची घरे मिळाली आहेत.

येणाऱ्या पिढ्यांना त्याचा लाभ व्हावा, अधिकाराचा आश्रय मिळावा यासाठी हे घर लक्ष्मी आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याची विक्री करू नका असे सांगण्यात आले.

हेही वाचा : गिरणी कामगार वारसांची कागदपत्रे सादर, आतापर्यंत ८१ हजार ८२५ कामगार पात्र I Mhada Lottery

Leave a Comment