दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर पुण्यात फक्त 8 लाखात घर खरेदी करायची सुवर्णसंधी! म्हाडाच्या घरांसाठी वाढली मुदत वाढ; 2 Bhk Flat in Pune

2 Bhk Flat in Pune : म्हाडाच्या( mhada) पुणे विभागांतर्गत सुमारे 6000 घरांच्या वाटपात आता पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. अर्जदार कागदपत्रांची योग्य जुळवाजुळव करू शकतील हे लक्षात घेऊन ही मुदत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या सोडतीचा लकी ड्रॉ 21 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. आत्तापर्यंत अर्ज केलेल्यांची संख्या पाहिली तर ती 45000 आहे.

म्हाडाच्या अंतर्गत पुणे विभागातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील 5,863 घरांच्या सोडत काढण्यासाठी 6 सप्टेंबर रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 27 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र अर्जदारांना अर्जासोबत रहिवासी प्रमाणपत्रासह इतर आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे येथे संपूर्ण अर्ज स्वीकारण्यात आले.

30 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ 2 Bhk Flat in Pune

अनेक अर्जदारांना त्यांच्या संबंधित तहसीलदार कार्यालयातून रहिवासी दाखले वेळेवर देण्यात आले नाहीत. त्यामुळेच अनेक अर्जदार तसेच विविध संस्था या सोडतीची मुदत वाढवून देण्याची विनंती म्हाडा बोर्डाकडे mhada lottery 2023 सातत्याने करत होते. त्यानुसार 20 ऑक्टोबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. मात्र आता तीही वाढवून 30 ऑक्टोबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

म्हाडाच्या घराचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जदारांची अनामत रक्कम भरण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर आहे. सोडतीसाठी सर्व स्वीकृत अर्जांची मसुदा यादी 8 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच अंतिम यादी 20 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. यशस्वी आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर 20 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जातील. 2 Bhk Flat in Pune

फ्लॅट घेण्यासाठी फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा

हेही वाचा : मुंबईत फक्त 9 लाखात मिळवा हक्काचे घर, जाणून घ्या मुंबईत कुठे, किती घर? Mhada Lottery 2023

Leave a Comment