सर्व सामान्यांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे नवीन गृहनिर्माण धोरण,10 लाख घरे उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उपक्रम
1 bhk flat in mumbai : ‘सर्वांसाठी घरे’ याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गुंतवणूक आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण 1 bhk flat in mumbai धोरणात आवश्यक गोष्टी लागू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी 24 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे NAREDCO महाराष्ट्र तर्फे आयोजित हाऊसिंग एक्स्पो ‘होमॅथॉन 2023’ च्या … Read more