महारेराकडून तब्बल २४८ गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी स्थगित; डेव्हलपर्सवर महारेराकडून कारवाईचा बडगा, कारण काय? Real Estate News
Real Estate News : महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) गृहनिर्माण प्रकल्पांचे त्रैमासिक अहवाल सादर न करणाऱ्या विकासकांवर कारवाई सुरू केली आहे. माहिती सादर न केल्याने विकासक त्रस्त झाले असून राज्यातील 248 प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. रिअल इस्टेट कायद्यानुसार जानेवारी-फेब्रुवारी-मार्च, एप्रिल-मे-जून, जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या प्रत्येक तिमाहीत प्रकल्पांमध्ये किती फ्लॅटची नोंदणी झाली. त्यासाठी … Read more