म्हाडाची मुंबईची लॉटरी कधी येणार आहे? पहा नवीन लॉटरी संदर्भात सविस्तर माहिती mhada mumbai lottery 2023
Mhada Mumbai Lottery 2023 : मित्रांनो, आम्ही तुम्हाला म्हाडा शी संबंधित प्रत्येक नवीन अपडेट देण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या मुंबई परिमंडळातील घरांची लॉटरी काढण्यात आली. या सोडतीतील विजेत्यांना घरे देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. मुंबईची लॉटरी कधी लागणार? या लॉटरीत घरे न मिळालेल्या लोकांकडून सातत्याने कमेंट येत आहेत. या संदर्भात आम्हाला प्रश्न … Read more