cidco lottery 2024 I तारीख ठरली! सिडकोच्या सोडतीसंदर्भातील मोठी अपडेट
cidco lottery 2024 : सिडको नवी मुंबई आणि परिसरात परवडणाऱ्या दरात घरं आणि व्यावसायिक गाळे स्वरूपात उपलब्ध करून देते. गेल्या अनेक वर्षांत सिडकोच्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांनी सर्वसामान्यांचे परिपूर्ण घराचे स्वप्न साकार केले आहे. 2024 च्या सुरुवातीला सिडकोने तळोजा आणि द्रोणागिरीमध्ये 3322 गृहनिर्माण योजना जाहीर केल्या होत्या. त्यानंतर, संपूर्ण प्रक्रियेनंतर, या योजनेच्या सोडतीची संभाव्य तारीख 19 … Read more