ठाण्यात म्हाडाची घरे घेणाऱ्यांना धक्का! निश्चित किमतीत विकासकाकडून परस्पर 6 लाखांची वाढ I Mhada Lottery
Mhada Lottery : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत अतिरिक्त चटई क्षेत्राचा लाभ घेणाऱ्या विकासकांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडे सुपूर्द केलेल्या घरांच्या किमती परस्पर वाढवल्याचे उघड झाले आहे. ठाण्यातील अशाच एका प्रकल्पात म्हाडाने ठरवून दिलेल्या किमतीत सहा लाख रुपयांनी वाढ करण्यात आल्याने खरेदीदार चिंतेत आहेत. कोकण गृहनिर्माण मंडळाने वर्तकनगर, ठाणे येथे … Read more