म्हाडा भरतीत आणखी एक गैरप्रकार mhada exam result 2022
बनावट उमेदवारांपाठोपाठ म्हाडाच्या परीक्षेत mhada exam result 2022 कॉपी घोटाळ्यानंतर आणखी एक भरतीतील अनियमितता समोर आली आहे. भरतीतील यशस्वी उमेदवार बनावट अपंगत्व प्रमाणपत्र सादर करून सेवेत रुजू झाला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर म्हाडाने या उमेदवाराला सेवेतून बडतर्फ केले असून म्हाडाने उमेदवार व त्याच्या साथीदाराविरुद्ध खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. म्हाडाकडून ५६५ पदांच्या … Read more