म्हाडा विषयी संपूर्ण माहिती,म्हाडा लॉटरी योजना काय आहे ? म्हाडा रजिस्ट्रेशन कसे करायचे ? पहा संपूर्ण माहिती Mhada Registration
Mhada Registration : म्हाडा म्हणजे – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण. महाराष्ट्र सरकारची ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व रहिवाशांना परवडणारी घरे उपलब्ध करून देते. म्हाडात घरे देण्याची प्रक्रिया लॉटरी पद्धतीने केली जाते. योजनेंतर्गत घरांसाठी म्हाडाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या अर्जात अर्जदाराचे उत्पन्न दाखवण्यात आले आहे. यानुसार त्याच्यासाठी बनवलेल्या योजनेत किती घरे आहेत आणि … Read more