गृहनिर्माण प्रकल्पात आता ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा | home construction project
मुंबई : सेवानिवृत्त, ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठीची (home construction project) नियमावली महारेराने जाहीर केली असून, त्यांच्याकरिता उभारणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या नियमावलीत इमारतीचे संकल्पचित्र, स्वयंपाकघर, स्नानगृह, लिफ्ट आणि रॅम्पस, जीना, प्रकाश योजना आणि वायुविजन, सुरक्षा आणि सुरक्षितता या घटकांबाबत काळजी घेण्याचे निर्देश विकासकांना दिले आहेत. ही नियमावली राज्यभरात लागू करण्यात आली असून, या तरतुदींचा विक्री करारात समावेश करावा … Read more