४६३ गृहनिर्माण प्रकल्प स्थगित होणार; महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत माहिती नसल्याने कारवाई I Maharera
मुंबई – महारेरा maharera वेबसाईटवर गृहनिर्माण प्रकल्पांचे त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असून आता ४६३ गृहनिर्माण प्रकल्पांना स्थगिती दिली जाणार आहे. कारण जानेवारी महिन्यात ७४६ प्रकल्पांपैकी फक्त २ प्रकल्पांनी हा त्रैमासिक प्रगती अहवाल त्यानुसार अपडेट केला होता. याउलट, फेब्रुवारीमधील 700 प्रकल्पांपैकी 131 प्रकल्प आणि मार्चमधील 443 प्रकल्पांपैकी 150 प्रकल्पांनी कोणतीही … Read more