Ladki Bahin Yojana List : लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे का, कुठे पाहता येणार यादी?
Ladki Bahin Yojana List : राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीन योजना जाहीर केली. योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जातील. अशा प्रकारे, योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत 1 कोटी 25 लाख 44,083 महिलांनी अर्ज केले आहेत. अर्ज केलेल्या महिला आता पात्रतेसाठी प्रतीक्षा यादीत आहेत. त्यामुळे आता महिला पात्रता यादी कुठे … Read more