Credit Card New Rule : Credit Card वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी,1 सप्टेंबरपासून बदलणार नियम
Credit Card New Rule : 1 सप्टेंबरपासून एचडीएफसी बँक युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्सच्या संख्येला सीमा लावणार आहे. यापुढे, ग्राहकांना दरमहा फक्त दोन हजार पॉइंट्स मिळू शकतील. खर्चाच्या विशिष्ट श्रेणींमध्ये रिवॉर्ड्सचे संकलन नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. टेलिकॉम आणि केबल व्यवहारांवर मर्यादा: 1 सप्टेंबरपासून टेलिकॉम आणि केबल व्यवहारांवर दरमहा दोन हजार पॉइंट्सची सीमा राहील. … Read more