सिडकोकडून नवीन वर्षाची लॉटरी जाहीर..! घर, व्यावसायिक शॉप, प्लॉट घेण्याची सुवर्ण संधी Cidco Lottery 2023
Cidco Lottery 2023 : नवीन वर्षात, सिडको कॉर्पोरेशनने गुंतवणूकदार आणि घर खरेदीदारांसाठी नवी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये भूखंड विक्रीची घोषणा केली आहे. इच्छुक गुंतवणूकदारांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे. या योजनेत गुंतवणूकदार लिलावाद्वारे फ्लॅट, बंगले आणि व्यावसायिक भूखंड खरेदी करू शकतात. हे भूखंड घणसोली, वाशी,नेरुळ, खारघर, सानपाडा, नवीन पनवेल आणि कळंबोली येथे असून या योजनेंतर्गत … Read more