नवी मुंबईनंतर आता तिसरी मुंबईत सिडकोची 3500 घरांची सोडत ? I cidco lottery 2023
नवीन वर्षात सिडकोकडून cidco lottery 2023 नवीन घरांची सोडत काढली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विविध नोडमध्ये ३ हजार ५०० घरांची सोडत काढण्याचा निर्णय संबंधित विभागाने २६ जानेवारीला घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासूनची सर्वसामान्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिडकोतर्फे ८७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी आटा … Read more