सिडकोच्या दुकानांसाठी ईलिलावात घोटाळा?
Navi Mumbai : सिडको महामंडळाने नुकतीच बामनडोंगरी येथील दुकानांसाठी ऑनलाइन बोली पद्धतीने लिलाव आयोजित केला होता. मात्र लिलाव अंतिम टप्प्यात असताना सिडकोच्या संकेतस्थळावर काहीच हालचाली होत नसल्याने गुंतवणूकदारांनी संताप व्यक्त करत लिलावात काही काळेबेरे असल्याचा आरोप केला आहे. याबाबत सिडको मंडळाने स्पष्टीकरण देऊन काही काळांसाठी तांत्रिक अडथळे आल्याने ही अडचण झाल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. यानंतर … Read more