नवी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी 11000 घरे तयार, पहा सविस्तर माहिती
नवी मुंबई : सिडको गृहनिर्माण योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या 68 हजार 515 घरांपैकी सुमारे 11 हजार पूर्ण झाली असून या घरांसाठी सिडकोने अद्यापही अर्ज मागवले नसल्यामुळे ते लॉटरीविना पडून आहेत. एकीकडे सिडकोने महागृहनिर्माण योजनेत गुंतवलेले पैसे अडकले आहेत, तर दुसरीकडे कर्ज घेऊन गृहनिर्माण योजनेत गुंतवलेल्या पैशावर सिडकोला वाढीव व्याज द्यावे लागत आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीबाबत सिडको … Read more