कोणत्याही शुभ कार्यात फक्त आंब्याच्या झाडाचीच पानं का वापरतात? पौराणिक उत्तर जाणून घ्या…Vastu Tips
Vastu Tips : आंबा हा फळांचा राजा मानला जातो. हिंदू धर्मात शुभ प्रसंगी आंब्याच्या पानांना खूप महत्त्व दिले जाते. आंब्याची पाने कोणत्याही धार्मिक कार्यात वापरली जातात. घराच्या दारावर आंब्याची पाने सजावटीसाठी लावली जातात. पूजेच्या वेळी आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. आंब्याच्या पानांच्या डहाळ्यांशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. शुभकार्यात घरामध्ये तोरण उभारताना आंब्याची पाने … Read more