वर्षभराचा रिचार्ज मोफत ! Jio नं आणली ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर, करा फक्त ‘हे’ काम

Jio

अलिकडेच खाजगी दूरसंचार कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने आपले सर्व मोबाईल रिचार्ज प्लॅन महाग केले होते. त्यामुळे जिओचा एक वर्षाचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 3599 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, आता काही भाग्यवान विजेत्यांना हा रिचार्ज मोफत मिळण्याची संधी मिळणार आहे. एका अहवालानुसार, कंपनी Jio AirFiber कनेक्शनसह 3599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन विनामूल्य देत आहे. मीडिया अहवालांनुसार, … Read more